नावातच सर्व काही ! शिवराज म्हणजेच सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ….. दर्जेदार वस्तूंच्या वापरातून लज्जतदार स्वादाची निर्मिती स्वच्छता – शुद्धता आणि सेवेत नम्रता
आज ‘शिवराज ढाबा’ हे खवैय्यांच्या पसंदीचे शुद्ध-सात्विक शाकाहारी विश्वातील ग्राहकांच्या विश्वासहिता मिळविणारे… शांत, प्रसन्न, प्रफुल्लीत वातावरणात रुचकर भोजन…. वातावरण चैतन्याने भारलेले…. तना-मनाला आनंद देणारे तर ‘शिवराज’ ची चव तृप्त करणारी…
आज गुणवत्ता, दर्जा व शुद्धतेच्या बळावर ‘शिवराज ढाबा’ राज्याच्या राजधानीत तळ.. कोकणात, घाटमाथ्यावर अशा अनेक ठिकाणी लोकाग्रहास्तव ‘पार्सल सुविधा’ देण्यास सज्ज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व मुंबई या जिल्ह्यांमध्ये ‘शिवराज ढाबा’ पार्सल सेवा देऊन खवय्यांच्या सेवेत रुजू झाला आहे.
मराठी तरुणांनी एकत्र येऊन… अस्सल महाराष्ट्राच्या चवीचे पदार्थ…. माफक दर…. दर्जातील गुणवत्ता व विनम्र सेवा या चतुःसूत्रीचा वापर करून ‘शिवराज ढाबा’ हा ब्रँड बनविला आहे… ISO मानांकन प्राप्त करून खवय्यांच्या तृप्तीसाठी शाखा विस्तार सुरु केला आहे. तत्पूर्वी सुमारे एक दशक ग्राहक सेवा… सातत्यपूर्ण गुणवत्ता राखून अबाल वृद्ध खवैय्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून ग्राहक सेवेचे व्रत घेऊन ‘शिवराज ढाबा पार्सल’ सुविधाही सुरू केली…. आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून ‘शिवराज ढाबा’ या रुचकर स्वादाची मागणी वाढते आहे. गुणवत्तेशी कसलीही तडजोड न करता ‘शिवराज’ ची वाटचाल सुरु आहे.
ग्राहकांची सेवा ग्राहकांना आनंद विश्वासाचे नाव ‘शिवराज ढाबा’ खवैय्यांची तृ
© Copyright 2024 | Hotel Shivraj Dhaba
Developed and Designed by | The Best Tech